आमच्याकडील उपलब्ध सेवा
संपूर्ण आर्थिक नियोजन
कारण योजने विना प्रवास म्हणजे अंधारात चालण्यासारखे आहे
खूप काही शिकण्यासारखे आहे आपल्या छत्रपती संभाजीनगर कडून:
आता शहरवासीयांना अशाच प्रकारे दीर्घकालीन दृष्टी, संयम, शिस्त आणि धैर्य ठेवून आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यात मदत करण्यासाठी आले आहेत - सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार (RIA) - "हेरिटेज सिटी व्हेंचर्स" - प्रिय शहराच्या सेवेसाठी सदैव तत्पर.
छुपे कमिशन नाही. कोणत्याही कंपनीशी संबंध नाही. फक्त प्रामाणिक व फी-आधारित सर्व्हिस. तुमच्या हिताचे काम करण्यासाठी सेबी द्वारे बांधील.
✔ स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) या प्रतिष्ठित बँकेत अधिकारी आणि असिस्टंट मॅनेजर या पदावर राहून बँकिंग व फायनान्स क्षेत्रांमधील प्रत्यक्ष अनुभव.
✔ आर्थिक नियोजन आणि शेअर मार्केट गुंतवणूक सल्ल्यासाठी सेबी द्वारे अधिकृत परवाना.
✔ तुमच्या हिताचे काम करण्यासाठी अधिकृत रित्या बांधील (Fiduciary duty).
✔ आम्हाला नियमांचे काटेकोर पालन करावे लागते, वार्षिक ऑडिट करून पूर्ण पारदर्शकता राखावी लागते.
✔ आम्ही कोणत्याही कंपनीशी संबंधित नाही सर्व कंपन्यांपैकी सर्वोत्तम कमिशन नसलेले उत्पादने सुचवु शकतो
✔ एजंट मार्फत म्युच्युअल फंड खरेदी करताना कमिशन द्यावे लागते, ज्यामुळे तुम्हाला ती उत्पादने महागात पडतात, आमच्या कडे तुम्ही स्पष्ट आणि योग्य फी भरता ज्यामुळे कमिशन नसलेले प्रोडक्ट विकत घेतल्यामुळे दीर्घकालीन बचत वाढते.
कारण योजने विना प्रवास म्हणजे अंधारात चालण्यासारखे आहे
✔ तुमचे नेट वर्थ, उत्पन्न-खर्च, मालमत्ता-कर्ज यांचे मूल्यांकन.
✔ स्मार्ट बजेट व आपत्कालीन निधी तयार करण्यात मदत करणे, ज्यामुळे खर्च व्यवस्थापन सोपे होते व भविष्यासाठी प्रभावीपणे बचत करता येते.
✔ उत्पन्नाचे विविध मार्ग निर्माण करणे (उदा. डिव्हिडंड्स, रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट्सचे भाडे उत्पन्न).
✔ चिंतामुक्त निवृत्ती साठी लागणारा खर्च प्लॅन करणे.
✔ तुम्ही घेतलेल्या सध्याच्या जीवन व आरोग्य विमा पॉलिसींचे मूल्यमापन.
✔ अकार्यक्षम किंवा महागड्या पॉलिसींना रद्द करण्यास मदत.
✔ तुमचे उत्पन्न, वय, कुटुंबातील सदस्य संख्या व जीवनशैली या सर्वांचा काळजीपूर्वक अभ्यास करून पुरेसा जीवन आणि आरोग्य विमा घेण्याची शिफारस व कुटुंबाचे संरक्षण सुनिश्चित करणे.
✔ तुमच्या सोयीसाठी आम्ही सार्वजनिकरीत्या उपलब्ध माहितीतून पॉलिसींचा अभ्यास करून संशोधन व तुलना अहवाल देतो. त्यामुळे योग्य पॉलिसीची निवड करताना तुमचा निर्णय अधिक खात्रीशीर आणि माहितीपूर्ण होतो.
✔ फ्री इम्प्लिमेंटेशन सपोर्ट: तुम्ही पॉलिसी निवडल्यानंतर कागदपत्रे, अटी शर्ती समजावून घेणे आणि क्लेम प्रक्रियेत मदत पर्यंत आम्ही तुमच्या सोबत असतो.
✔ तुमच्या सध्या असलेल्या गुंतवणुकींचे संपूर्ण मूल्यमापन (SIP, शेअर्स इ.)
✔ त्यातील कमिशन वाचवुन डायरेक्ट प्लॅन्समध्ये रूपांतर शिफारस.
✔ तुमची वैयक्तिक उद्दिष्टे जसे की घर घेणे, मुलांचे शिक्षण, कार घेणे इत्यादी साठी तुमच्या जोखीम क्षमतेनुसार नवीन गुंतवणूक धोरण तयार करणे.
✔ म्युच्युअल फंड्स, शेअर्स, फिक्स्ड डिपॉझिट*, debt प्रोडक्ट्स, सोन्याचे म्युच्युअल फंड्स, सोन्याचे ETFs, sovereign गोल्ड बॉन्ड्स* इत्यादी वर शिफारस.
✔ रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट्स (REITs), इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट्स (InvITs) इत्यादी मध्ये गुंतवणूक सल्ला - जेथे तुम्हाला तुम्हाला कमी गुंतवणुकीतून रियल इस्टेट सारख्या पर्यायांमध्ये सहभागी होण्याची संधी व अधिक तरलता (liquidity) सुद्धा मिळते.
✔ विनामूल्य अंमलबजावणी मदत (Free implementation): गुंतवणुकीसाठी अकाउंट ओपन करणे, SIP चालू किंवा बंद करणे इत्यादी.विनामूल्य अंमलबजावणी मदत (Free implementation): गुंतवणुकीसाठी अकाउंट ओपन करणे, SIP चालू किंवा बंद करणे इत्यादी.विनामूल्य अंमलबजावणी मदत (Free implementation): गुंतवणुकीसाठी अकाउंट ओपन करणे, SIP चालू किंवा बंद करणे इत्यादी.
✔ आपण केलेल्या गुंतवणुक पोर्टफोलिओ ची नियमित तपासणी व आवश्यक बदल करण्यास शिफारस.
✔ वार्षिक ITR भरणे (स्वतः व जोडीदारासाठी).
✔ कायदेशीररित्या कर वाचविण्यासाठी डिडक्शन्स, सूट क्लेम करण्यास मदत.
✔ कर बचतीस अनुकूल गुंतवणूक शिफारस.
✔ सध्याच्या कर्ज परिस्थितीचा अभ्यास व भविष्यातील कर्जांसाठी कर्ज घेण्याचा क्षमतेचे मूल्यांकन व नियोजन. • सार्वजनिक रित्या उपलब्ध माहितीच्या आधारावर (जसे की कंपनी वेबसाईट्स, अधिकृत उत्पादन ब्रॉशर्स इ.) विविध कर्ज उत्पादने यांचा अभ्यास करून संशोधन व तुलना अहवाल देतो. त्यामुळे सर्वोत्तम होम, पर्सनल किंवा व्यवसाय कर्ज निवड करताना तुमचा निर्णय अधिक खात्रीशीर आणि माहितीपूर्ण होतो.
✔ विनामूल्य कर्ज प्रक्रिया सहाय्य (Free implementation) – प्रारंभिक बँक भेटे पासून ते अंतिम परतफेडीपर्यंत कागदपत्रांची प्रक्रिया व जाचक नियम व अटी सोप्या पद्धतीने समजावून सातत्य पूर्व मार्गदर्शन पुरवणे.
✔ तुमच्या आर्थिक वर्तणुकीबाबत जागरूकता निर्माण होण्यासाठी समुपदेशन.
✔ आपल्या स्वभावातील सवयी जसे की घाईत कोणताही आर्थिक निर्णय घेणे, पूर्वग्रह (Behavioral biases), लोभ, जोखीम घेण्याची, नुकसान होण्याची भीती आणि गुंतवणुकीच्या संधी गमावण्याच्या भीती (Fear Of Missing Out) अशा नकारात्मक भावनांवर मात करण्यासाठी व्यावहारिक आणि सोपे उपाय यासाठी मार्गदर्शन.
शुल्क (Fee) संदर्भात: तुम्ही आमचे “संपूर्ण आर्थिक नियोजन पॅकेज” किंवा तुमच्या गरजेनुसार यातील कोणतीही स्वतंत्र सेवा निवडू शकतात. फी तुमच्या निवडलेल्या सेवांनुसार आणि प्रकरणाच्या जटिलतेनुसार पूर्ण पारदर्शकपणे ठरवली जाईल, जेणेकरून तुम्हाला सर्वोत्तम मूल्य मिळेल.
78881 39878
heritagecityservices@gmail.com
मोहटा देवी मंदिर चौक, RL-174 A, कस्तुरबा क्लिनिकच्या वरती, बजाज नगर,
छत्रपती संभाजी नगर, 431136