सेबी रजिस्टर्ड शेअर मार्केट व आर्थिक सल्लागार आता आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा

खूप काही शिकण्यासारखे आहे आपल्या छत्रपती संभाजीनगर कडून:

  1. ✔ वर्ल्ड हेरिटेज साइट्स "वेरूळ आणि अजिंठा लेणी" या काही एका रात्रीत बनल्या नाहीत, त्या आपल्याला दीर्घकालीन दृष्टी, संयम आणि शिस्त याबद्दल शिकवतात.

  2. ✔ प्रसिद्ध "क्रांती चौक" स्वातंत्र्यासाठी धैर्याने लढण्याची प्रेरणा देतो.

  3. ✔ शहराचे "नागरिक व कामगार" स्वप्नांसाठी दिवस-रात्र झटण्याची प्रेरणा देतात.

आता शहरवासीयांना अशाच प्रकारे आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यात मदत करण्यासाठी आले आहेत - सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार (RIA) - "हेरिटेज सिटी व्हेंचर्स" - प्रिय शहराच्या सेवेसाठी सदैव तत्पर

छुपे कमिशन नाही. कोणत्याही कंपनीशी संबंध नाही. फक्त प्रामाणिक व फी-आधारित सर्व्हिस. तुमच्या हिताचे काम करण्यासाठी सेबी द्वारे बांधील.

#

About Vishal

about

विशाल प्रमोद रोटवदकर- प्रोप्रायटर - हेरिटेज सिटी व्हेंचर्स,

SEBI (सेबी) नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार (RIA): INA000020970,

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) - पूर्व अधिकारी व पूर्व असिस्टंट मॅनेजर,

M.B.A., M.Sc. (Computer), NISM X-A, X-B.

आमची मदत का घ्यावी ?

✔ स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) या प्रतिष्ठित बँकेत अधिकारी आणि असिस्टंट मॅनेजर या पदावर राहून बँकिंग व फायनान्स क्षेत्रांमधील प्रत्यक्ष अनुभव.


✔ आर्थिक नियोजन आणि शेअर मार्केट गुंतवणूक सल्ल्यासाठी सेबी द्वारे अधिकृत परवाना.


✔ तुमच्या हिताचे काम करण्यासाठी अधिकृत रित्या बांधील (Fiduciary duty).


✔ आम्हाला नियमांचे काटेकोर पालन करावे लागते, वार्षिक ऑडिट करून पूर्ण पारदर्शकता राखावी लागते.


✔ आम्ही कोणत्याही कंपनीशी संबंधित नाही सर्व कंपन्यांपैकी सर्वोत्तम कमिशन नसलेले उत्पादने सुचवु शकतो


✔ एजंट मार्फत म्युच्युअल फंड खरेदी करताना कमिशन द्यावे लागते, ज्यामुळे तुम्हाला ती उत्पादने महागात पडतात, आमच्या कडे तुम्ही स्पष्ट आणि योग्य फी भरता ज्यामुळे कमिशन नसलेले प्रोडक्ट विकत घेतल्यामुळे दीर्घकालीन बचत वाढते.



फी का द्यावी

कमिशनऐवजी फी देणे हे खऱ्या अर्थाने प्रामाणिक आणि ग्राहक-केंद्रित आर्थिक सल्ल्याचे मूळ आहे. फी-आधारित सल्लामसलतीत सल्लागाराचे उत्पन्न कोणतेही ठराविक प्रॉडक्ट विकण्यावर अवलंबून नसते, मग ते म्युच्युअल फंड असो, इन्शुरन्स पॉलिसी असो किंवा इतर गुंतवणूक पर्याय असोत. त्यामुळे सल्ला देताना कोणताही लपलेला स्वार्थ राहत नाही आणि प्रत्येक शिफारस ही पूर्णपणे ग्राहकाच्या गरजा, उद्दिष्टे आणि जोखीम क्षमतेनुसार दिली जाते.


SEBI नोंदणीकृत Investment Adviser म्हणून फी-ओन्ली मॉडेल पूर्ण पारदर्शकता, जबाबदारी आणि विश्वास निर्माण करते. ग्राहकाला नेमके कशासाठी पैसे दिले जात आहेत, का दिले जात आहेत आणि त्यातून कोणते मूल्य मिळत आहे हे स्पष्टपणे समजते.

आमच्याकडील उपलब्ध सेवा

संपूर्ण आर्थिक नियोजन – कारण योजने विना प्रवास म्हणजे अंधारात चालण्यासारखे आहे

*उत्पन्न-खर्च, आणि निवृत्ती नियोजन

(मन:शांती कडे जाण्याचा सुवर्णमार्ग)

✔ तुमचे नेट वर्थ, उत्पन्न-खर्च, मालमत्ता-कर्ज यांचे मूल्यांकन.

✔ स्मार्ट बजेट व आपत्कालीन निधी तयार करण्यात मदत करणे, ज्यामुळे खर्च व्यवस्थापन सोपे होते व भविष्यासाठी प्रभावीपणे बचत करता येते.

✔ उत्पन्नाचे विविध मार्ग निर्माण करणे (उदा. डिव्हिडंड्स, रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट्सचे भाडे उत्पन्न).

✔ चिंतामुक्त निवृत्ती साठी लागणारा खर्च प्लॅन करणे.

*इन्शुरन्स प्लॅनिंग

(अनपेक्षित संकटांपासून सुरक्षितता कवच)

✔ तुम्ही घेतलेल्या सध्याच्या जीवन व आरोग्य विमा पॉलिसींचे मूल्यमापन.

✔ अकार्यक्षम किंवा महागड्या पॉलिसींना रद्द करण्यास मदत.

✔ तुमचे उत्पन्न, वय, कुटुंबातील सदस्य संख्या व जीवनशैली यांचा काळजीपूर्वक अभ्यास करून पुरेसा जीवन व आरोग्य विमा घेण्याची शिफारस व कुटुंबाचे संरक्षण सुनिश्चित करणे.

✔ तुमच्या सोयीसाठी सार्वजनिकरीत्या उपलब्ध माहितीतून पॉलिसींचा अभ्यास करून संशोधन व तुलना अहवाल प्रदान करणे, ज्यामुळे योग्य पॉलिसी निवडताना तुमचा निर्णय अधिक खात्रीशीर आणि माहितीपूर्ण होतो.

✔ फ्री इम्प्लिमेंटेशन सपोर्ट: पॉलिसी निवडल्यानंतर कागदपत्रे, अटी-शर्ती समजावून घेणे आणि क्लेम प्रक्रियेत मदत – प्रत्येक टप्प्यावर आमचे मार्गदर्शन.

शेअर मार्केट गुंतवणूक

(आजची तयारी म्हणजे उद्याची संपन्नता)

✔ तुमच्या सध्या असलेल्या गुंतवणुकींचे संपूर्ण मूल्यमापन (SIP, शेअर्स इ.).

✔ त्यातील कमिशन वाचवून डायरेक्ट प्लॅन्समध्ये रूपांतर करण्याची शिफारस.

✔ तुमची वैयक्तिक उद्दिष्टे जसे की घर घेणे, मुलांचे शिक्षण, कार घेणे इत्यादीसाठी तुमच्या जोखीम क्षमतेनुसार नवीन गुंतवणूक धोरण तयार करणे.

✔ म्युच्युअल फंड्स, शेअर्स, फिक्स्ड डिपॉझिट*, debt प्रोडक्ट्स, सोन्याचे म्युच्युअल फंड्स, सोन्याचे ETFs, sovereign गोल्ड बॉन्ड्स* इत्यादीवर शिफारस.

✔ रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट्स (REITs), इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट्स (InvITs) इत्यादीमध्ये गुंतवणूक सल्ला – कमी गुंतवणुकीतून रिअल इस्टेटमध्ये सहभागी होण्याची संधी आणि अधिक तरलता (liquidity).

✔ विनामूल्य अंमलबजावणी मदत (Free implementation): गुंतवणुकीसाठी अकाउंट ओपन करणे, SIP चालू किंवा बंद करणे इत्यादी.

✔ आपण केलेल्या गुंतवणूक पोर्टफोलिओची नियमित तपासणी व आवश्यक बदल करण्यासाठी शिफारस.

*कर (Tax) नियोजन

(कायदेशीर बचतीची गुरुकिल्ली)

✔ वार्षिक ITR भरणे (स्वतः व जोडीदारासाठी).

✔ कायदेशीररित्या कर वाचविण्यासाठी विविध डिडक्शन्स व सूट क्लेम करण्यास मदत.

✔ कर बचतीस अनुकूल गुंतवणूक पर्यायांची शिफारस.

*कर्ज व्यवस्थापन

(स्वप्नांना वास्तवात आणण्याचा मार्ग जोडणारा पूल)

✔ सध्याच्या कर्ज परिस्थितीचा अभ्यास करून भविष्यातील कर्जांसाठी कर्ज घेण्याची क्षमता मूल्यांकन व नियोजन.

✔ सार्वजनिकरीत्या उपलब्ध माहितीच्या आधारावर (जसे की कंपनी वेबसाईट्स, अधिकृत उत्पादन ब्रॉशर्स इ.) विविध कर्ज उत्पादनांचा अभ्यास करून संशोधन व तुलना अहवाल प्रदान करणे, ज्यामुळे सर्वोत्तम होम, पर्सनल किंवा व्यवसाय कर्ज निवडताना तुमचा निर्णय अधिक खात्रीशीर आणि माहितीपूर्ण होतो.

✔ विनामूल्य कर्ज प्रक्रिया सहाय्य (Free implementation) – प्रारंभिक बँक भेटीपासून ते अंतिम परतफेडीपर्यंत कागदपत्रांची प्रक्रिया, नियम व अटी सोप्या पद्धतीने समजावून सातत्यपूर्ण मार्गदर्शन.

*आर्थिक वर्तवणूक समुपदेशन

(आर्थिक अनुशासन आणि संयम साधण्याचा प्रवास)

✔ तुमच्या आर्थिक वर्तणुकीबाबत जागरूकता निर्माण होण्यासाठी समुपदेशन.

✔ घाईत आर्थिक निर्णय घेणे, पूर्वग्रह (Behavioral biases), लोभ, जोखीम घेण्याची किंवा नुकसान होण्याची भीती, तसेच गुंतवणुकीच्या संधी गमावण्याची भीती (Fear Of Missing Out) अशा नकारात्मक भावनांवर मात करण्यासाठी व्यावहारिक व सोपे उपाय याबाबत मार्गदर्शन.

शुल्क (Fee) संदर्भात: तुम्ही आमचे “संपूर्ण आर्थिक नियोजन पॅकेज” किंवा तुमच्या गरजेनुसार स्वतंत्र सेवा निवडू शकता. फी पूर्ण पारदर्शकपणे ठरवली जाईल.

The best time to plant a tree was 10 years ago.
The next best time is NOW.

Investor Charter

Investor Charter in respect of Investment Adviser (IA)

Vision and Mission Statements for investors

Vision

Invest with knowledge & safety.


Mission

Every investor should be able to invest in right investment products based on their needs, manage and monitor them to meet their goals, access reports and enjoy financial wellness.


Details of business transacted by the Investment Adviser with respect to the investors


  • To enter into an agreement with the client providing all details including fee details, aspect of Conflict of interest disclosure and maintaining confidentiality of information.

  • To do a proper and unbiased risk – profiling and suitability assessment of the client.

  • To conduct audit annually.

  • To disclose the status of complaints in its website.

  • To disclose the name, proprietor name, type of registration, registration number, validity, complete address with telephone numbers and associated SEBI Office details (i.e. Head office/ regional/ local Office) on its website.

  • To employ only qualified and certified employees.

  • To deal with clients only from official number.

  • To maintain records of interactions, with all clients including prospective clients (prior to onboarding), where any conversation related to advice has taken place.

  • To ensure that all advertisements are in adherence to the provisions of the Advertisement Code for Investment Advisers

  • Not to discriminate in terms of services provided, among clients opting for same/similar products/services offered by investment adviser.


Details of services provided to investors (No Indicative Timelines)


  • Onboarding of Clients

  • Sharing of agreement copy.

  • Completing KYC of clients


Disclosure to Clients


  • To provide full disclosure about its business, affiliations, compensation in the agreement.

  • To not access client’s accounts or holdings for offering advice.

  • To disclose the risk profile to the client.

  • To disclose any conflict of interest of the investment advisory activities with any other activities of the investment adviser.

  • To disclose the extent of use of Artificial Intelligence tools in providing investment advisory services.

  • To provide investment advice to the client based on the risk-profiling of the clients and suitability of the client.

  • To treat all advisory clients with honesty and integrity.

  • To make adequate disclosure to the investor of all material facts such as risks, obligations, costs, etc. relating to the products or securities advised by the adviser.

  • To provide clear guidance and adequate caution notice to clients when providing investment advice for dealing in complex and high-risk financial products/services.

  • To ensure confidentiality of information shared by clients unless such information is required to be provided in furtherance of discharging legal obligations or a client has provided specific consent to share such information.

  • To disclose the timelines for the various services provided by the investment adviser to clients and ensure adherence to the said timelines.


Details of grievance redressal mechanism and how to access it


  • Investor can lodge complaint/grievance against Investment Adviser in the following ways:
    1. Mode of filing the complaint with investment adviser

    • In case of any grievance / complaint, an investor may approach the concerned Investment Adviser who shall strive to redress the grievance immediately, but not later than 21 days of the receipt of the grievance.


    2. Mode of filing the complaint on SCORES or with Investment Adviser Administration and             Supervisory Body (IAASB)

  • a. SCORES 2.0 (a web based centralized grievance redressal system of SEBI for facilitating effective grievance redressal in time-bound manner)(https://scores.sebi.gov.in) Two level review for complaint/grievance against investment adviser:

    • First review done by designated body (IAASB)

    • Second review done by SEBI


  • b. Email to designated email ID of IAASB

  • If the Investor is not satisfied with the resolution provided by the Market Participants, then the Investor has the option to file the complaint/ grievance on SMARTODR platform for its resolution through online conciliation or arbitration.


  • With regard to physical complaints, investors may send their complaints to:
    Office of Investor Assistance and Education, 
    Securities and Exchange Board of India,
    SEBI Bhavan, Plot No. C4-A, ‘G’ Block,
    Bandra-Kurla Complex, Bandra (E),
    Mumbai - 400 051


Rights of investors


  • Right to Privacy and Confidentiality

  • Right to Transparent Practices

  • Right to fair and Equitable Treatment

  • Right to Adequate Information

  • Right to Initial and Continuing Disclosure

    • Right to receive information about all the statutory and regulatory disclosures.

  • Right to Fair & True Advertisement

  • Right to Awareness about Service Parameters and Turnaround Times

  • Right to be informed of the timelines for each service

  • Right to be Heard and Satisfactory Grievance Redressal

  • Right to have timely redressal

  • Right to Suitability of the Financial Products

  • Right to Exit from Financial product or service in accordance with the terms of agreement with the investment adviser

  • Right to receive clear guidance and caution notice when dealing in Complex and High-Risk Financial Products and Services

  • Additional Rights to vulnerable consumers

    • Right to get access to services in a suitable manner even if differently abled

  • Right to provide feedback on the financial products and services used

  • Right against coercive, unfair, and one-sided clauses in financial agreements


Expectations from the investors (Responsibilities of investors)


Do's


  • Always deal with SEBI registered Investment Advisers.

  • Ensure that the Investment Adviser has a valid registration certificate.

  • Check for SEBI registration number. Please refer to the list of all SEBI registered Investment Advisers which is available on SEBI website in the following link:
    https://www.sebi.gov.in/sebiweb/other/OtherAction.do?doRecognisedFp i=yes&intm Id=13

  • Pay only advisory fees to your Investment Adviser. Make payments of advisory fees through banking channels only and maintain duly signed receipts mentioning the details of your payments.

    • You may make payment of advisory fees through Centralised Fee Collection Mechanism (CeFCoM) of IAASB if investment adviser has opted for the mechanism. 

  • Always ask for your risk profiling before accepting investment advice. Insist that Investment Adviser provides advisory strictly on the basis of your risk profiling and take into account available investment alternatives.

  • Ask all relevant questions and clear your doubts with your Investment Adviser before acting on advice.

  • Assess the risk–return profile of the investment as well as the liquidity and safety aspects before making investments.

  • Insist on getting the terms and conditions in writing duly signed and stamped. Read these terms and conditions carefully particularly regarding advisory fees, advisory plans, category of recommendations etc. before dealing with any Investment Adviser.

  • Be vigilant in your transactions.

  • Approach the appropriate authorities for redressal of your doubts / grievances.

  • Inform SEBI about Investment Advisers offering assured or guaranteed returns.

  • Always be aware that you have the right to exit the service of an Investment Adviser

  • Always be aware that you have the right to seek clarifications and clear guidance on advice

  • Always be aware that you have the right to provide feedback to the Investment Adviser in respect of services received.

  • Always be aware that you will not be bound by any clause, prescribed by the investment adviser, which is contravening any regulatory provisions.


Don'ts


  • Don’t fall for stock tips offered under the pretext of investment advice.

  • Do not provide funds for investment to the Investment Adviser.

  • Don’t fall for the promise of indicative or exorbitant or assured returns by the Investment Advisers. Don’t let greed overcome rational investment decisions.

  • Don’t fall prey to luring advertisements or market rumors.

  • Avoid doing transactions only on the basis of phone calls or messages from any Investment adviser or its representatives.

  • Don’t take decisions just because of repeated messages and calls by Investment Advisers.

  • Do not fall prey to limited period discount or other incentive, gifts, etc. offered by Investment advisers.

  • Don’t rush into making investments that do not match your risk taking appetite and investment goals.

  • Do not share login credential and password of your trading and demat accounts with the Investment Adviser.


Complaint Status

Complaint Status


Data for the month ending: March 2026


Sr. no.

Received from

Pending at the end of last month

Received

Resolved*

Total Pending#

Pending complaints > 3 months

Average Resolution time^ (in days

1

Directly from Investors

0

0

0

0

0

0

2

SEBI (SCORES)

0

0

0

0

0

0

3

Other sources (if any)

0

0

0

0

0

0

Grand total

0

0

0

0

0

0


Number of complaints received during month against the IA due to impersonation by some other entity: 


Note: In case of any complaints received against the IA due to impersonation of the IA by some other entity, the IA may adjust the number of such complaints from total number of received/resolved complaints while preparing the above table. Further, IA must close such impersonation related complaints after following the due process as specified by SEBI/ IAASB. 


*  Inclusive of complaints of previous months resolved in the current month. 

#  Inclusive of complaints pending as on the last day of the month 

^  Average Resolution time is the sum total of time taken to resolve each complaint in days, in the current month divided by total number of complaints resolved in the current month. 








Trend of monthly disposal of complaints


Sr. no.

Month

Carried forward from previous month

Received

Resolved*

Pending#

1

August, 2025

0

0

0

0

2

September 2025

0

0

0

0

3

October 2025

0

0

0

0

4

November 2025

0

0

0

0

5

December 2025

0

0

0

0

6

January 2026

0

0

0

0

7

February, 2026

0

0

0

0

8

March, 2026

0

0

0

0


Grand Total

0

0

0

0


* Inclusive of complaints of previous months resolved in the current month. 

# Inclusive of complaints pending as on the last day of the month.



Trend of annual disposal of complaints


Sr. no.

Year

Carried forward from previous year

Received

Resolved*

Pending#

1

2025-26

0

0

0

0


Grand Total

0

0

0

0


* Inclusive of complaints of previous months resolved in the current year. 

# Inclusive of complaints pending as on the last day of the year.


You can submit your grievance/complaints with us at:  heritagecityservices@gmail.com

Grievance Policy

ग्राहक तक्रार निवारण प्रणाली


प्रिय गुंतवणूकदार,


गुंतवणूक सल्लागाराविरुद्ध कोणतीही तक्रार असल्यास



संपर्क व्यक्ती:

विशाल प्रमोद रोटवदकर – प्रोप्रायटर – हेरिटेज सिटी व्हेंचर्स


कार्यालय पत्ता

मोहटा देवी मंदिर चौक, RL-174 A, कस्तुरबा क्लिनिकच्या वरतीबजाज नगरछत्रपती  संभाजी नगरमहाराष्ट्र, 431136.


-मेलHeritagecityservices@gmail.com दूरध्वनी:  +91 7888139878.

____________________________________________________________________________

गुंतवणूक सल्लागाराच्या उत्तराने आपण समाधानी नसल्यास, आपण आपली तक्रार SEBI कडे http://scores.gov.in या संकेतस्थळावर नोंदवू शकता किंवा SEBI च्या कोणत्याही कार्यालयात लेखी स्वरूपात देऊ शकता. कोणत्याही शंका, अभिप्राय किंवा मदतीसाठी कृपया SEBI कार्यालयाशी टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 1800 22 7575 / 1800 266 7575 वर संपर्क साधावा.



As per SEBI Circular No. SEBI/HO/OIAE_IAD-1/P/CIR/2023/131, dated July 31, 2023:


Link to Online Dispute Resolutionhttps://smartodr.in/login


Terms of Use

TERMS OF USE

https://heritagecity.in/




1. Introduction

These Terms of Use (“Terms”) govern the access to and use of the website https://heritagecity.in/ and its sub-domains and it related pages (“Website”).

The Website is owned and operated by Vishal Pramod Rotwadkar, Proprietor of Heritage City Ventures, a proprietorship established under the laws of India, having its registered office at:

Mohata Devi Chowk, RL-174A, First Floor, Shop No. 2, Bajajnagar, Chhatrapati Sambhajinagar – 431136, Maharashtra, India

Heritage City Ventures is a SEBI Registered Investment Adviser (RIA), SEBI Registration No: INA000020970

Throughout these Terms, “We”, “Us”, or “Our” refers to Heritage City Ventures, and “You” or “User” refers to any person accessing or using the Website.

This document is an electronic record under the Information Technology Act, 2000 and does not require any physical or digital signature.




2. Acceptance of Terms

By accessing, browsing, or using this Website in any manner, you acknowledge that you have read, understood, and agreed to be bound by these Terms, along with applicable laws of India and SEBI regulations.

If you do not agree with any part of these Terms, you must immediately discontinue use of the Website.




3. Nature and Purpose of the Website

This Website is intended to provide general information and educational content related to financial planning, investment advisory services, and allied subjects.

You expressly acknowledge that:

  • Accessing or using the Website does not create a client–advisor relationship

  • No fiduciary obligation arises merely by visiting the Website, reading content, or submitting an enquiry

  • Personalized investment advice is provided only after:

    • Completion of KYC and risk profiling

    • Execution of a written Investment Advisory Agreement

    • Payment of agreed professional fees




4. Eligibility

You represent and confirm that:

  • You are at least 18 years of age

  • You are legally competent to enter into contracts under Indian law

If you do not meet these requirements, you must not use this Website.




5. Regulatory Disclosure (SEBI RIA)

All advisory services are rendered strictly in accordance with:

  • SEBI (Investment Advisers) Regulations, 2013

  • Applicable SEBI circulars, guidelines, and notifications

Key disclosures:

  • Advice is suitability-based and client-specific

  • Past performance is not indicative of future results

  • No assurance or guarantee of returns is provided

  • Advisory services are offered on a fee-only basis, unless otherwise disclosed as permitted by regulation




6. Investment & Market Risk Disclosure

You understand and acknowledge that investments in financial products involve risks, including but not limited to:

  • Market volatility

  • Interest rate and credit risks

  • Liquidity constraints

  • Tax law changes

  • Regulatory or policy changes

There is no guarantee of capital protection or achievement of investment objectives.
You remain solely responsible for your investment decisions.




7. Use of Website Content

All content on the Website, including text, graphics, logos, articles, and layout, is the intellectual property of Heritage City Ventures unless otherwise stated.

You may:

  • Access and view content for personal, non-commercial use

You may not:

  • Copy, modify, distribute, reproduce, or publish content

  • Use content for commercial or public purposes

  • Remove copyright or proprietary notices

  • Attempt to misuse or interfere with Website functionality




8. Third-Party Links and Services

The Website may contain references or links to third-party entities such as:

  • Mutual fund AMCs

  • Insurance companies

  • Registrars and transfer agents

  • Banks, brokers, or service platforms

You acknowledge that:

  • Such third parties are independent entities

  • We do not control or endorse their services or content

  • Any interaction with third parties is solely between you and them

We shall not be liable for delays, failures, errors, or losses arising from third-party services.




9. Fees, Payments, and Refunds

  • Advisory fees are charged strictly as per written agreements with clients

  • Fees are payable as agreed in advance unless otherwise specified

  • Refunds, if any, are governed by the Investment Advisory Agreement

No commissions or incentives are received from product manufacturers unless explicitly disclosed and permitted under regulation.




10. Communication Consent

By submitting your contact details or communicating with us, you consent to receiving service-related communication via:

  • Email

  • Phone calls

  • Messaging platforms (including WhatsApp)

You may withdraw consent for non-essential communication by writing to our official contact email.




11. Disclaimer

The Website and its content are provided on an “as is” and “as available” basis.

We do not warrant that:

  • The Website will be uninterrupted or error-free

  • Information will always be complete, current, or accurate

You access and rely on Website content at your own discretion and risk.





12. Limitation of Liability and Indemnity

To the maximum extent permitted by law:

  • We shall not be liable for indirect, incidental, special, or consequential damages

  • We are not responsible for losses arising from market movements, regulatory changes, or third-party failures

You agree to indemnify and hold us harmless against claims arising from:

  • Misuse of the Website

  • Violation of these Terms

  • Breach of applicable laws




13. Confidentiality

Any non-public information shared during advisory engagement shall be kept confidential, except where disclosure is required by law or regulatory authorities.




14. Grievance Redressal Mechanism

In accordance with SEBI regulations, grievances may be addressed to:

Grievance Redressal Officer

Vishal Pramod Rotwadkar – Proprietor,
Heritage City Ventures,
Email: [heritagecityservices@gmail.com]

If unresolved, complaints may be escalated via SEBI SCORES.




15. Force Majeure

We shall not be liable for failure or delay caused by events beyond reasonable control, including natural disasters, regulatory actions, technical failures, or system outages.




16. Modifications

These Terms may be updated from time to time without prior notice.
Continued use of the Website constitutes acceptance of revised Terms.




17. Governing Law and Jurisdiction

These Terms shall be governed by the laws of India.
Courts at Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra shall have exclusive jurisdiction.

Privacy Policy

PRIVACY POLICY

https://heritagecity.in/




1. Information We Collect

We may collect:

  • Name, email address, phone number, city

  • Information submitted through enquiry or contact forms

  • Technical data such as IP address, browser type, and usage patterns




2. Purpose of Collection

Information is collected for:

  • Responding to enquiries

  • Client onboarding and regulatory compliance

  • Providing advisory services

  • Internal record-keeping and audit requirements




3. KYC and Regulatory Information

For clients, additional information may be collected in compliance with:

  • SEBI regulations

  • KYC, AML, FATCA requirements

Such data is collected only with consent and retained as required by law.




4. Data Sharing

Information may be shared only:

  • With regulatory authorities when legally required

  • With service providers for operational purposes

  • With explicit client consent

We do not sell or commercially exploit personal data.





5. Data Security

Reasonable technical and organizational safeguards are used to protect data.
However, no system can be guaranteed to be completely secure.




6. Cookies

Cookies may be used to improve user experience.
You may disable cookies via browser settings.




7. User Rights

You may request:

  • Access to your personal data

  • Correction of inaccurate data

  • Withdrawal of consent (subject to legal obligations)




8. Policy Updates

This Privacy Policy may be updated periodically and is effective upon publication.




9. Contact

For privacy-related concerns contact:
heritagecityservices@gmail.com


Audit Status

Annual Compliance Audit Status

The Disclosure with respect to compliance with Annual compliance audit requirement under Regulation 19(3) of Securities And Exchange Board Of India (Investment Advisers) Regulations, 2013 for last and current financial year are as under:


Sr. No.

Financial Year

Compliance Audit Status

Remarks, if any

1

FY 2024-25

Not applicable

Not applicable

1

FY 2025-26

Not applicable

Not applicable

Statutory Disclaimers

विशाल प्रमोद रोटवदकर- प्रोप्रायटर - हेरिटेज सिटी व्हेंचर्स
SEBI RIA Registration No: INA000020970
BSE Enlistment No: 2324
Type of Registration: Individual
Validity of registration: August 25, 2025-Perpetual

Address: मोहटा देवी मंदिर चौक, RL-174 A, कस्तुरबा क्लिनिकच्या वरती, बजाज नगर, छत्रपती संभाजी नगर, 431136.


Corresponding SEBI local office address: Securities and Exchange Board of India, SEBI Bhavan II, Plot No: C7, “G” Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai-400051.

Principal & Compliance Officer details: विशाल प्रमोद रोटवदकर, Email id:heritagecityservices@gmail.com, Contact No. +91 7888139878.


Disclaimer/ अस्वीकरण

• शेअर मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन असते. गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.

• SEBI (सेबी) द्वारे नोंदणी, एक्स्चेंजमध्ये गुंतवणूक सल्लागार (IA) म्हणून नोंदणी आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट्स (NISM) कडील प्रमाणपत्र हे मध्यस्थाची (RIA) उत्तम कामगिरीची हमी सुनिश्चित करत नाहीत आणि गुंतवणूकदारांना परताव्याची हमी मिळेल, असे नाही.

• * या सेवा व उत्पादने या सेबीच्या नियामक कार्यक्षेत्रात समाविष्ट नाहीत. अशा उत्पादनांबाबत किंवा त्या अनुषंगाने गुंतवणूक सल्लागाराने (IA) दिलेल्या सेवांबाबत उद्भवलेल्या तक्रारींसाठी सेबीकडे कोणताही उपाय उपलब्ध नाही. अशा तक्रारींसाठी गुंतवणूकदार ग्राहक तक्रार निवारण मंच (ग्राहक मंच), ग्राहक न्यायालये किंवा संबंधित प्राधिकरणांकडे संपर्क साधू शकतात.

• “Heritage City Ventures” ही IRDAI (भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरण) द्वारे नियंत्रित नाही आणि कोणतीही विमा उत्पादने विकत नाही, तसेच आम्ही कोणतीही बँक किंवा कर्ज देणारी संस्था नाही व रिझर्व बँक ऑफ इंडिया अंतर्गत येत नाही. आमच्या कर्ज व विमा या संदर्भातील शिफारसी ह्या "सर्वसमावेशक आर्थिक नियोजनाचा" एक भाग आहेत व सल्ला मानला जाऊ नये.

जाहिरात मान्यता क्रमांक: 03102025-2324-579

Contact

78881 39878

heritagecityservices@gmail.com

नोंदणीकृत कार्यालय:

मोहटा देवी मंदिर चौक, RL-174 A, कस्तुरबा क्लिनिकच्या वरती, बजाज नगर,

छत्रपती संभाजी नगर, 431136